La junta electoral ordena abrir expediente sancionador a Telemadrid por usar la expresión “ese Sánchez”

ला हंटा हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. ओटेरो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या य…
ला हंटा हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. ओटेरो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ७,३२२ होती. आर्कान्सा नदीच्या काठावर वसलेले हे शहर सांता फे पायवाट आणि पेब्लोला जाणाऱ्या प्राचील रस्त्याच्या तिठ्यावर असल्याने याला ला हंटा हे नाव दिले गेले. बेंट्स फोर्ट हा जुना गढीवजा किल्ला येथून जवळ आहे.
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org